Showing posts with label मातृभोजन. Show all posts
Showing posts with label मातृभोजन. Show all posts

Munjh decoration

मुंज :
या संस्कारात, विधी करताना बटूच्या कंबरेत ‘मुंज’ नावाच्या दर्भाची दोरी (मेखला) बांधून पुढील भावी जीवनातील कष्टाने कामे करण्यासाठीची पूर्वतयारी म्हणून कंबर कसली जाते. कंबरेत बांधली जाणारी मेखला अत्यंत उपयुक्त आहे. मेखला कंबरेत बांधल्यामुळे हर्निया वगैरेसारखे रोग होत नाहीत. त्याचप्रमाणे तरुणपणी पोट सुटणे, कंबरदुखी वगैरे विकृती दूर राहू शकतात. म्हणून याला ‘मौंजीबंधन / मुंज’ असेही म्हणतात.

Gurukul 

       व्रतबंध  

Facebook

Facebook
Facebook